शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

लातुर : सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर!

मुंबई : ग्रामपंचायती होणार डिजिटल, मुंबईत बसून पाठवा प‌त्र; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

छत्रपती संभाजीनगर : पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

लोकमत शेती : रोजगार हमी योजनेची ऑनलाईन हजेरी, रोजगार हमीच्या सर्व कामांसाठी लागू

सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

कोल्हापूर : मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

सांगली : ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील सोन्याची कर्णफुले; करवसुलीसाठी सांगली जिल्ह्यातील 'या' गावात अफलातून योजना

रत्नागिरी : Ratnagiri: गावात 'मोदी रथ' फिरवू नका!, चिवेलीच्या सरपंचाचे थेट तहसीलदारांना पत्र

लोकमत शेती : नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान; आता ग्रामपंचायतीमध्ये द्या प्रस्ताव