शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींचा कारभार आता नव्या इमारतीत, ३ कोटीचा निधी मंजूर

कोल्हापूर : वित्त आयोगाचे २५० कोटी ग्रामपंचायतींच्या खात्यांवर शिल्लक, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 'इतके' कोटी खर्च

लातुर : सहा वर्षांपूर्वी सन्मान; आता आगाऊ वेतनवाढ, दहा आदर्श ग्रामसेवकांमध्ये आनंद

छत्रपती संभाजीनगर : कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

सिंधुदूर्ग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समितीची किंजवडे ग्रामपंचायतीला भेट, स्वच्छता विषयक उपक्रमांची घेतली माहिती

सातारा : Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली

अमरावती : ८४१ ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी थकीत, ‘मार्च एडिंग’साठी ४५ दिवस बाकी, सीईओंनी नेमले वसुलीसाठी विशेष पथके

सातारा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!

नाशिक : Nashik : ४० कोटींचा अबंधित निधी ग्रामपंचायत खात्यात वर्ग