शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

ठाणे : ९९४ जागांसाठी २,२३१ हजार उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध

नाशिक : जवळके वणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध

छत्रपती संभाजीनगर : उच्चांकी उमेदवार व नेटवर्कमुळे कोलमडली यंत्रणा

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीस प्रारंभ  

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात

अकोला : Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात २०५५ जागांसाठी ४७०० उमेदवार रिंगणात!

राजकारण : सरपंचपद लिलावाची आयोगाने घेतली दखल

नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला  ग्रामपंचायत विजयाचा गुलाल

ठाणे : ग्रा.पं. निवडणूक खर्चाला कोरोनाचा फटका