शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत राज्यात दुसरी

सातारा : Satara: माहिती वेळेत दिली नाही, ग्रामसेविकेला २५ हजारांचा दंड

लोकमत शेती : राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार : मराठवाड्यात नांदेडची शिरढोण ग्रामपंचायत विभागात अव्वल

नांदेड : 'माझी वसुंधरा' अभियानात शिराढोण ग्रामपंचायत मराठवाड्यात अव्वल, ५० लाखांचे पारितोषिक

भंडारा : शासन झाले उदार, सरपंचांना महिन्याला मिळणार १० हजार

लोकमत शेती : ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांचा पगार वाढला; आता महिन्याला मिळणार 'एवढे' मानधन

बीड : आसरडोहमध्ये विवाहापूर्वी मुला-मुलींना HIV तपासणी अनिवार्य; ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव

सातारा : ग्रामसेवकांची आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळख; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव 

यवतमाळ : ग्रामपंचायतींना मिळाला विकासकामांसाठी निधी; या वर्षातील पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा

लोकमत शेती : राज्यस्तरीय ग्राम स्वच्छता पुरस्कार म्हणजे 'वर्ल्ड कप'; स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण