शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नागपूर : गावकारभाऱ्यांसाठी मतपरीक्षा! नागपूर जिल्ह्यात ३५७ ग्रा.पं.साठी दमदार मतदान 

जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक: अमळगावला ईव्हीएममध्ये बिघाड मतदानासाठी दीड तास खोळंबा

पुणे : “मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा

महाराष्ट्र : २३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा?

नागपूर : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांची धुमश्चक्री; नक्षलग्रस्त भागात थ्रेट

पुणे : १८४ ग्रामपंचायतींमधील १ हजार १३२ सदस्यांची निवड उद्या, ३७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध

रायगड : जासई, दिघोडे चिरनेर, न्हावा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडी विरोधात भाजपा लढाई 

सांगली : सांगली जिल्ह्यातील ८३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज 

अमरावती : Amravati: ग्रामपंचायत निवडणूक: मतदान केंद्रांच्या १०० मीटरमध्ये मोबाइल बंदी, रविवारी मतदान

जळगाव : ग्रा.पं. मतदारांना ऑनलाईन ‘बेणं’! सुरत, पुणे, मुंबईकरांच्या खात्यात सर्वाधिक पैसा वर्ग