शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गोंदिया : विविध मागण्यांना घेऊन ग्रामसेवकांचे तीन दिवस कामबंद आंदोलन 

अमरावती : जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना तीन दिवस टाळे : कामकाज पडले ठप्प

सातारा : सातारा जिल्ह्यातील एक हजारावर ग्रामपंचायतींना टाळा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींचे काम ठप्प, कर्मचाऱ्यांच्या संपाला सरपंचांचाही पाठिंबा

गोवा : पंचायत कार्यालयातील मनमानी कारभार आळा घालण्यासाठी नागरिकांनी ठोकले पंचायत कार्यालयाला टाळे

वाशिम : सरपंच, कर्मचारी एकवटले; ग्रामपंचायतींना कुलूप ठोकले!

वाशिम : ग्रामपंचायती मालामाल होणार; ११ कोटींचा निधी मिळणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनाही निधी मंजूर

महाराष्ट्र : राज्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज राहणार ठप्प, बीड जिल्ह्यातील १०३३ ग्रामपंचायतींचा समावेश

कोल्हापूर : Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत अध्यक्षपदावरून वादावादी, अखेर ग्रामसभा रद्द

बीड : आई-वडिलांना सांभाळत नसाल तर मग नातेसंबंध प्रमाणपत्र मिळणार नाही; ग्रामसभेत ठराव