शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : आई-वडिलांचा सांभाळ नकोय, मग मालमत्ता विसरा, सांगलीच्या नरवाड ग्रामसभेत ठराव मंजूर

नंदूरबार : व्हिलेज कोड न मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ५२ गावे विकासापासून वंचित

सांगली : Sangli: भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर नांगोळे ग्रामपंचायत प्रथम

नाशिक : बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकाने ठोकली धूम, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन

लोकमत शेती : सन २०२२-२३ भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर; पहा आपलं गाव आहे का?

कोल्हापूर : Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत पुन्हा वाद, ऐनवेळचे विषय चर्चेत घेतले नसल्याने ग्रामस्थ संतप्त

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गावखेड्यांच्या ११ ग्रा. पं.ची यंदा मुदत संपणार; प्रभाग रचना पूर्ण!

छत्रपती संभाजीनगर : निधी तर भरमसाठ मिळाला; पण खर्चासाठी ग्रामपंचायतींसमोर पेच

उत्तर प्रदेश : आजोबा सरपंच असताना गावात बांधलं शौचालय; भींत कोसळून दोन नातींचा मृत्यू

सातारा : प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत 'या' विषयांना प्राधान्य, सातारा जिल्हा परिषदेकडून सूचना