शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : ग्रा.पं.च्या दुर्लक्षाने 'ती' चार गावे कायम समस्यांच्या विळख्यात

जरा हटके : देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट 

धाराशिव : सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

लातुर : कामगार याेजना कागदावर स्वाक्षरी करा म्हणत, लाभार्थ्याने महिला सरपंचाला काेंडले!

लोकमत शेती : Umaid Abhiyan : उमेद अभियानची साथीने  'स्वच्छतेचे काम, स्वच्छ बचत गटांसोबत' संवाद

भंडारा : अड्याळ नगरपंचायतीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा नकार

पुणे : Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती

चंद्रपूर : नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत

जालना : रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस लावली आग