शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

परभणी : ग्रामपंचायत निकालानंतर फरकंडा गावात राडा; पोलिसांनी केला ६५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Gram Panchayat Election Results : उरुळी कांचनमध्ये कुठे विजयी जल्लोष तर कुठे पराजयी शांतताही 

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची पुरती धुळधाण, सर्व दावे खोटे; नवाब मलिकांची टीका

बुलढाणा : Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

वाशिम : Gram Panchayat Election Results : नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले !

पुणे : बायकोचा नादच खुळा... निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खांद्यावर उचलून मिरवले  

पुणे : ग्रामपंचायत निवडणूक : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच 'नंबर वन' ; अनेक दिग्गजांना धक्का

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील सरपंचपदासाठी २७ व २८ जानेवारीला तारखेला सोडत

मुंबई : आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात...

अकोला : Gram Panchayat Election Results : अकाेल्यात आमदारांनी गाव राखले जि. प. अध्यक्षांनी गमावले