शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज

चंद्रपूर : ८३ ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक; दोन दिवस उलटले तरी एकही नामनिर्देशन अर्ज नाही

चंद्रपूर : घरकुल रद्द केल्याने ‘त्या’ कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीत थाटले बिऱ्हाड

सांगली : सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती 

सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त 

गडचिरोली : कारभारी व सहकारी बनण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पोटनिवडणुकीचा महासंग्राम

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक

सोलापूर : तांबवे ग्रामस्थांनी घेतला १३ दिवसांऐवजी पाच दिवस दुखवटा पाळण्याचा निर्णय

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या ४ जिल्ह्यातील ५ ग्रामपंचयतींचा दिल्लीत सन्मान, राष्ट्रपतींच्याहस्ते गौरव

बीड : किटली गरम! ४ हजार ५०० लोकसंख्येचं गाव अन् चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली