शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

लोकमत शेती : राज्यातील तलाठ्यांना आता ग्रामपंचायतीला द्यावे लागणार त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक

परभणी : सरपंच पती बनले स्वच्छतादूत; घंटागाडी स्वतः चालवत घाण अन् कचरा टाकतात वेशीबाहेर

पुणे : गुळाणी ग्रामपंचायत: तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

धाराशिव : जेष्ठांना घरपोच ‘प्रेमाचा टिफिन’; तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा अन्नछत्रातून स्तुत्य उपक्रम

कोल्हापूर : ग्रामपंचायत बिनविरोध केली, पण दमडीही नाही दिली; ५० लाखांची घोषणा हवेतच

कोल्हापूर : Kolhapur: शिरोली ग्रामपंचायतीसमोर एका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : कागदोपत्री ग्रामसभांना चाप; आता ग्रामसभांचे होणार व्हिडीओ-ऑडिओ रेकॉर्डिंग

सातारा : Satara: ग्राम स्वच्छता अभियानात पुणे विभागात बनवडी ग्रामपंचायत प्रथम

जालना : ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय; मुलीच्या नावे बँकेत ५ हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवणार

जालना : दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा