शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

यवतमाळ : ३१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; रविवारी मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, सोमवारी मतमोजणी 

नागपूर : ग्रा.पं. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; ३६१ गटग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा थंडावल्या

सातारा : दिवाळीत फटाकेमुक्त ग्रामपंचायत!, प्रदूषण टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार 

सांगली : लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली; सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार

अमरावती : Gram Panchayat Election : २५ हजार मतदार निवडणार १९ सरपंच, उद्या मतदान

सिंधुदूर्ग : Gram Panchayat Election: कणकवली तालुक्यात आठ केंद्रांवर रविवारी होणार मतदान; ईव्हीएम मशीन सील 

लोकमत शेती : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानात पशुसंवर्धन कुठे आणि कसे?

रायगड : थेट सरपंचपदासाठी 'मनी ॲन्ड मसल' पॉवरचा आधार

भंडारा : ग्रामपंचायत निवडणूक : दोन सख्ख्या जावा अन् पुतणीची सरपंच पदासाठी लढाई