शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

उत्तर प्रदेश : आजोबा सरपंच असताना गावात बांधलं शौचालय; भींत कोसळून दोन नातींचा मृत्यू

सातारा : प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत 'या' विषयांना प्राधान्य, सातारा जिल्हा परिषदेकडून सूचना 

सांगली : Sangli: पारावरच्या गप्पातून ठरते गावाचे धोरण; उपळावीकरांनी बांधलेय बदलाचे तोरण

पुणे : राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

छत्रपती संभाजीनगर : पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

लातुर : सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर!

मुंबई : ग्रामपंचायती होणार डिजिटल, मुंबईत बसून पाठवा प‌त्र; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

छत्रपती संभाजीनगर : पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

लोकमत शेती : रोजगार हमी योजनेची ऑनलाईन हजेरी, रोजगार हमीच्या सर्व कामांसाठी लागू