शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रत्नागिरी : सख्ख्या जावा उतरल्या एकमेकींच्या विरोधात, पावस ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी निवडणूक

रत्नागिरी : मेर्वी कुडतरकरवाडीतील ग्रामस्थांचा रस्ता अडथळा मुक्त

रत्नागिरी : रस्त्यासाठी शृंगारपूर ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरु

रत्नागिरी : २१०७ जागांसाठी ४३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात

अकोला : Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात ३३५ सदस्य अविरोध

बुलढाणा : Gram Panchayat Election : प्रवर्गनिहाय राहणार डमी मतपत्रिकांचा रंग

बुलढाणा : ...तोपर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही

वाशिम : Gram Panchayat Election : परंपरागत चिन्हांनाच उमेदवारांची पसंती!

वाशिम : Gram Panchayat Election : लोकप्रतिनिधींच्या गावांतील लढती ठरणार लक्षवेधक!

नाशिक : बागलाण तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध