शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Gram Panchayat Election : प्रवर्गनिहाय राहणार डमी मतपत्रिकांचा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 12:16 PM

Gram Panchayat Election: निवडणूक आयोगाने मतपत्रिकेसाठी प्रवर्गनिहाय रंग ठरवून दिला आहे.

ठळक मुद्देमतपत्रिकांचा रंग अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी राहणार आहे.खुल्या प्रवर्गासाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा राहणार आहे.अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता मतदारांसाठीच्या डमी मतपत्रिका छपाईसाठी उमेदवार कामाला लागले आहेत. निवडणूक आयोगाने मतपत्रिकेसाठी प्रवर्गनिहाय रंग ठरवून दिला असल्याने त्या रंगांची डमी मतपत्रिका तयार करण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.  मतपत्रिकांचा रंग अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा व खुल्या प्रवर्गासाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा राहणार आहे.ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना निवडणुकीचा खर्च तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे सादर करणे आवश्यक असल्याचे आयोगाने यापूवर्वीच  बंधनकारक केले आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांना खर्च मर्यादा २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. ७ ते ९ सदस्यसंख्या असलेल्या उमेदवारांना २५ हजार, ११ ते १३ सदस्यसंख्या असलेल्या उमेदवारांना ३५ हजार, तर १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना ५० हजार रुपये खर्च मर्यादा आहे.  उमेदवारांना दैनंदिन खर्चसुद्धा एक दिवसाआड निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक