शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : मुखेडच्या सरपंचपदी अमोल जाधव

नाशिक : भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान

नाशिक : साकोरा सरपंचपदी ताराबाई सोनवणे ; उपसरपंचपदी घनश्याम सुरसे

कोल्हापूर : स्थानिक आघाड्यांचेच ८७ गावांत सरपंच सहा तालुक्यांतील चित्र

मुंबई : '3200 स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना नगररचना विभागाच्या परवानगीची गरज नाही'

पुणे : बारामतीचा नादच खुळा! सरपंच निवडणुकीसाठी आणले चक्क दहा बाऊन्सर 

पुणे : नोटांचा पाऊस अन् जेसीबीने गुलालाची उधळण; पुणे जिल्ह्यातील मिरवणुकीची सोशल मीडियावर धुरळा

जळगाव : साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी, उपसरपंचपदी आनंद ठाकरे

सोलापूर : स्वत:च्या पार्टीतील सदस्यालाच सरपंचपद मिळावे यासाठी माजी सरपंचाने केल्या बनावट नोंदी

नाशिक : गाडगेबाबा महाराज यांना पिंपळगावी अभिवादन