शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोल्डन ग्लोब

गोल्डन ग्लोब हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची सुरूवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. तेव्हापासून आॅस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे.

Read more

फिल्मी : Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी

सखी : नाटू.. नाटू म्हणत गोल्डन ग्लाेब पुरस्कार जिंकणाऱ्या 'RRR' स्टार्ससोबत उपासना कामिनेनीचीही चर्चा, पाहा फोटो

फिल्मी : RRR: प्रेम रक्षितने 'नाटू नाटू'साठी तयार केल्या होत्या 97 डान्स स्टेप्स, कधीकाळी करणार होता परिवारासाठी आत्महत्या

आंतरराष्ट्रीय : Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये कोण ठरले विजेते? पाहा एका क्लिकवर

फिल्मी : लेडी गागा झाली भावूक ! ग्लेन क्लोजने जिंकला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्ड!!