शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : बायोगॅस स्लरीपासून सेंद्रीय खत बनविणारा महाराष्ट्रातील पहिला दुध संघ

लोकमत शेती : दुधाच्या कॅनवर १८ टक्के जीएसटी कमी करून पुन्हा १२ टक्क्यावर

लोकमत शेती : Gokul Dudh: जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या बळकटीसाठी 'गोकुळ'ने घेतला हा मोठा निर्णय

लोकमत शेती : गाय दुधाला किमान एवढा दर देणाऱ्यांनाच मिळणार अनुदान

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात वाढ- अरुण डोंगळे

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये चुकीचे करणाऱ्यावर कठोर कारवाई - पालकमंत्री हसन मुश्रीफ 

महाराष्ट्र : गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती रुपये मोजावे लागणार?

लोकमत शेती : बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

लोकमत शेती : Gokul Milk 'गोकुळ' मध्ये दोन लाख लिटर गाय दूध अधिक, विक्रीसाठी कसरत

लोकमत शेती : Gokul Milk म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी 'गोकुळ'ला अमेरिकेतून १ कोटी ४६ लाख फंड; कसा आहे प्रकल्प