शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोवा महापालिका निवडणूक २०२१

गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका निवडणुकीचा निकाल २२ मार्चला जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ४२१ उमेदवार रिंगणात असून तीन मंत्री आणि चार आमदारांची कसोटी लागणार आहे. नावेली जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही २२ मार्चला होतेय.

Read more

गोवा : Goa Municipal Election 2021: पणजी महापालिकेवर बाबुश यांचा झेंडा, 30 पैकी 25 जागांवर पॅनलचा विजय

गोवा : Goa Municipal Election 2021: गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला

राजकारण : Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर