lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉर्ज फ्लॉईड

जॉर्ज फ्लॉईड

George floyd, Latest Marathi News

मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत संतापाची आणि निषेधाची लाट उसळली आहे.
Read More
आधी ‘त्या’ जाहिराती बंद कर...! बेबोने केली पोस्ट, नेटक-यांनी घेतला क्लास - Marathi News | kareena kapoor post for george floyd death gets trolled for their ads | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी ‘त्या’ जाहिराती बंद कर...! बेबोने केली पोस्ट, नेटक-यांनी घेतला क्लास

करिनाने अमेरिकेतील आंदोलनाला पाठींबा देणारी पोस्ट केली. पण या पोस्टमुळे बेबो प्रचंड ट्रोल झाली. ...

अमेरिकेतील हिंसाचार नियंत्रणाबाहेर; 17 हजार सुरक्षा सैनिक रस्त्यांवर तैनात - Marathi News | Violence in America out of control; 17,000 security personnel deployed on roads | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील हिंसाचार नियंत्रणाबाहेर; 17 हजार सुरक्षा सैनिक रस्त्यांवर तैनात

फ्लॉईड याच्या मृत्यूची झळ आता १४० शहरांना बसू लागली आहे. गेल्या काही दशकांमधील अशांततेची ही मोठी घटना आहे. ...

अमेरिकेतला वणवा; अन्यायाचा हिंसक परिपाक - Marathi News | george floyed killing in America turn set ablaze | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिकेतला वणवा; अन्यायाचा हिंसक परिपाक

अमेरिकेतील जनक्षोभ हा कृष्णवर्णीय जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा हिंसक परिपाक आहे. राज्यकर्त्यांच्या ‘फोडा आणि झोडा’च्या कार्यपद्धतीचा ठसा तिथल्या घटनाक्रमांवर दिसतो. ही कार्यपद्धती भारतीयांच्याही परिचयाची आहे. ...

फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ - Marathi News | Floyd's deaths caused a storm in the sports players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्लॉयडच्या हत्येमुळे क्रीडाक्षेत्रात वादळ

अमेरिकेतील मिनेसोटा राज्याच्या मिनीपोलीसच्या एका श्वेत पोलीस अधिकाऱ्याने फ्लॉयडचे हात बांधून पायाने त्याचा गळा दाबला. ...

जॉर्ज फ्लॉयड कोण होता ? - Marathi News | Who was George Floyd? | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्ज फ्लॉयड कोण होता ?

...

अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान व्हायरल होतोय रोनित रॉयचा व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे कनेक्शन - Marathi News | ronit roy mask video viral in america know connection with george floyd protest-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान व्हायरल होतोय रोनित रॉयचा व्हिडीओ, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

मिनेसोटो येथे जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे.  अमेरिकेत हे आंदोलन चिघळत असताना अचानक रोनित रॉयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  ...

George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च - Marathi News | Floyd Mayweather will pay for George Floyd's funeral services svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. ...

क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती - Marathi News | Racism is not only in football, it’s in cricket too: Chris Gayle rkp | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती