शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली गौतमी पाटीलची आई; तुम्हीही कराल साधेपणाचं कौतुक, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस

मुंबई : आषाढीला वारकऱ्यांसाठी कार्यक्रम दाखवणार का?, गौतमी पाटीलचे 'असं' उत्तर

संपादकीय : गौतमीला विरोध, हे तिच्या 'पाटीलकी'वरचे शिक्कामोर्तबच!

सोलापूर : मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार

महाराष्ट्र : Gautami Patil Real Name: फक्त आडनावच नाही तर गौतमीच्या नावातही आहे घोळ; खरं नाव आलं समोर, वडील म्हणाले...

फिल्मी : Gautami Patil : 'तिने पप्पा म्हणून...', वडिलांच्या हाकेनंतर गौतमी भेटायला जाणार का? म्हणाली, मी एकटी...

पिंपरी -चिंचवड : परवानगी नसताना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला, आयोजकावर गुन्हा दाखल

जळगाव : Gautami Patil Exclusive : कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील, काय करतात? तिचे गावचे घर कसे आहे? अखेर शोधलेच...

महाराष्ट्र : Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी