शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

पिंपरी -चिंचवड : परवानगी नसताना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला, आयोजकावर गुन्हा दाखल

जळगाव : Gautami Patil Exclusive : कोण आहेत गौतमी पाटीलचे वडील, काय करतात? तिचे गावचे घर कसे आहे? अखेर शोधलेच...

महाराष्ट्र : Gautami Patil: “होतेस का माझी परी?”; गौतमी पाटील होणार बीडची सूनबाई? चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी

महाराष्ट्र : Sambhaji Raje Chhatrapati: महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण’’, संभाजीराजेंचं स्पष्टीकरण 

फिल्मी : 'गौतमी पाटीलची प्रत्यक्षात भेट घेणार अन्..'; पुढारी छोटा पण बाता मोठ्या

महाराष्ट्र : “मी या मताचा आहे...”; गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद, संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

मुंबई : नाचणारी बाई तर पाहिजे, पण...; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत

महाराष्ट्र : Sushma Andhare : माधुरी दीक्षितला आडनाव काढण्याचा सल्ला...; गौतमी 'पाटील'च्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात

फिल्मी : Gautami Patil : गौतमी पाटील येणार राजकारणात?, याबद्दल ती म्हणाली...