शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटील नाचली अन् गुन्हा दाखल झाला; पोलिस परवानगीशिवाय केले कार्यक्रमाचे आयोजन

फिल्मी : आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का?

मुंबई : मागची पिढी बिघडतेय त्याला कारणीभूत गौतमी पाटीलच, छोटा पुढारी पुन्हा संतापला

सोशल वायरल : पाव्हणं जेवला काय...! गाऊनवाल्या बाईंचा 'गौतमी' स्टाइल डान्स व्हायरल, अवधुत गुप्तेचंही 'स्टेटस'

मुंबई : गौतमी पाटीलचं छोट्या पुढाऱ्याला मोठं उत्तर; दादा म्हणत केला पलटवार

फिल्मी : Video : गौतमीच्या कार्यक्रमामुळे नवा वाद, लोकांचा पोलिसांना सवाल; पुण्यातील रुग्णालयाशेजारीच....

फिल्मी : 'सबसे कातील गौतमी पाटील' असं का म्हटलं जातं?, खुद्द गौतमीनेच दिलं उत्तर, म्हणाली...

फिल्मी : गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

सातारा : उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट'

पुणे : Gautami Patil : तर मी लगेच लग्न करेन...; गौतमी पाटीलने लग्नाबाबतच्या प्रश्नाला दिलं थेट उत्तर