शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : स्वानंद तेंडुलकरने पत्नी गौतमी देशपांडेसाठी कोणता खास पदार्थ केला? घ्या जाणून

फिल्मी : लग्नानंतर स्वानंद करु लागला गौतमीची तक्रार?; सांगितली अभिनेत्रीची न आवडणारी गोष्ट

फिल्मी : गौतमी-स्वानंदनंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : सेम टू सेम! मृण्मयी आणि गौतमीच्या नवऱ्यामधील फरक ओळखता येतोय का? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : गौतमी-स्वानंद या ठिकाणी करताहेत हनीमून एन्जॉय, व्हिडीओ आले समोर

फिल्मी : गौतमीच्या लग्नात हॅशटॅग 'लफडी' झाला व्हायरल, चाहत्याने अर्थ विचारल्यावर मृण्मयीने दिलं उत्तर

फिल्मी : ना मालदीव, ना पॅरिस-लंडन..., लग्नानंतर कोकणच्या समुद्रकिनारी गौतमी-स्वानंद करताय एन्जॉय

फिल्मी : Love story: पहिल्या भेटीत गौतमीने दिला होता स्वानंदला नकार; 'या' कारणामुळे शेवटी दिला होकार

फिल्मी : गौतमीच्या लग्नानंतर भावूक झाली मृण्मयी देशपांडे; सुखी संसारासाठी दिला मोलाचा सल्ला

फिल्मी : सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम