Join us  

'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 2:47 PM

1 / 8
अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा 'झी चित्र गौरव 2024' मध्ये पारंपरिक अंदाज
2 / 8
'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यात वैदेही परशुरामी पांढऱ्या ड्रेसमध्ये सजली
3 / 8
'झी चित्र गौरव 2024' मध्ये विजय पाटकर-जयवंत वाडकर ही धम्माल जोडी
4 / 8
'झी चित्र गौरव 2024' मध्ये स्वानंदी-अभिनय बेर्डेची उपस्थिती
5 / 8
'झी चित्र गौरव 2024' मध्ये गौतमी - मृण्मयीचा खास अंदाज
6 / 8
'झी चित्र गौरव 2024' मध्ये अमृता खानविलकरने वेधलं सर्वांचं लक्ष
7 / 8
'झी चित्र गौरव 2024' मध्ये सायली संजीवचा खास लूक
8 / 8
'झी चित्र गौरव 2024' अभिनेत्री क्रांती रेडकरच्या ग्लॅमरस अदा
टॅग्स :क्रांती रेडकरवैदेही परशुरामीसायली संजीवस्वानंदी बेर्डेमृण्मयी देशपांडेगौतमी देशपांडे