शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    बागकाम टिप्स

    घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

    Read more

    सखी : मनी प्लांटची पानं कुजतात? पिवळी होतात? ४ टिप्स; हिवाळ्यातही मनी प्लांट हिरव्यागार पानांनी बहरेल

    सखी : बाल्कनीत कुंडीत लिंबाचं रोप लावलं तर ते जगतं का? रसदार लिंबू हवेत तर ‘अशी’ घ्या काळजी

    भक्ती : जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

    सखी : गुलाबाला पानंच भरपूर-फुलांचा पत्ताच नाही; मातीत चमचाभर 'हे' दाणे मिसळा, भरगच्च फुलं येतील

    सखी : कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर

    सखी : थंडीत कुंडीतल्या रोपांना बहर यावा म्हणून ८ सोपे उपाय-प्रत्येक झाड बहरेल फुला-फळांनी!

    सखी : कावळे-कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

    सखी : रोपांना महिन्यातून एकदा द्या 'हे' जादुई पाणी! बाग होईल हिरवीगार- विकतचं खत टाकण्याची गरजच नाही

    सखी : तुळस छान वाढावी-डेरेदार व्हावी असं वाटतं? केळीच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर-तुळस हिरवीगार

    सखी : जास्वंदाच्या रोपाला कळ्याच कळ्या, फक्त ३ गोष्टींचा करा 'असा' उपयोग; लालचुटूक फुलांनी बहरेल झाड