शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

लोकमत शेती : उन्हाळ्यात घरच्या काकड्यांचा गारवा, कुंडीतही लावता येईल वेल, या सोप्या टिप्स येतील कामी..

सखी : लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं

सखी : गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

सखी : घरात सतत पाली येतात? पालींचा सुळसुळाट कमी करण्यासाठी लावा ४ रोपं, दिसेल फरक..

सखी : उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा

लोकमत शेती : कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या..

सखी : ताजी-हिरवीगार कोथिंबीर हवी? कुंडीतही येईल भरपूर को‌थिंबीर- लक्षात ठेवा फक्त ५ टिप्स

सखी : गुलाब कायम फुललेला राहावा तर करा फक्त ४ गोष्टी, गुलाबाला येईल मस्त बहर

सखी : तुळस वारंवार का सुकते? ४ कारणं, तुळशीची काळजी घेण्याचे पाहा सोपे उपाय

सखी : ऐकलं का कधी 'पोमॅटो'चं झाड? तरुणाचा भन्नाट प्रयोग, अंगणात लावलं बटाटे आणि टोमॅटो देणारं एकच झाड