शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    बागकाम टिप्स

    घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

    Read more

    सखी : कडीपत्ता टराटरा वाढला पण पानांचा पत्ता नाही, पानांना सुगंध नाही? ३ गोष्टी करा, बहरेल झाड

    सखी : पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

    सखी : लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

    सखी : मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

    सखी : जास्वंदाला पानंच खूप, फुलं येतच नाहीत? मग असा करा उपाय, ७ दिवसांत फुलांनी बहरेल रोपटं!

    सखी : झाडांवर बुरशी - कीड पडते? भाज्यांच्या सालींचा कुंडीत करून पाहा 'असा' वापर; रोप इतके वाढेल की..

    सखी : उन्हामुळे कुंडीतली माती काेरडी पडून रोपं सुकतात? ३ उपाय- माती राहील ओलसर- रोपं हिरवीगार

    सखी : गुलाबाला पानंच खूप-फुलं कमी येतात? 'या' फळाचे साल मातीत घाला-भराभर गुलाबं येतील

    सखी : उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

    सखी : गुलाबाच्या पानांना छिद्रं पडली, फुलंही येईना? कुंडीत टाका 'हा' जादुई पदार्थ- महिनाभरात बहरेल रोप