शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण

पुणे : श्री गणाधीश रथातून निघणार दगडूशेठचे गणराय; यंदा दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी

मुंबई : आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती

बीड : बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार

मुंबई : विसर्जनासाठी मुंबई मनपा सज्ज, १० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

पुणे : पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी घेतला बावनकुळेंचा समाचार

गोवा : 'प्लास्टर'च्या मूर्ती लागल्या तरंगू; विसर्जनस्थळावरील चित्र, पर्यावरणाच्या हानीसह बाप्पांची अहवेलना

गोवा : अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन

पुणे : गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी

पुणे : देवेंद्रजींनी हाती घेतलेल्या देशसेवा, जनसेवेच्या कार्याला यश मिळो; अमृता फडणवीसांची बाप्पाकडे प्रार्थना