शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पिंपरी -चिंचवड : पवना नदीत विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

पुणे : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार; ३ अत्यव्यस्थ रुग्णांचा तातडीच्या वैद्यकीय सेवेने जीव वाचवला

पुणे : कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला बल्ले बल्ले; पुण्यातील मंडळाचा देखाव्यातून अनोखा संदेश

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत साडेआठ तास वाजत-गाजत मिरवणूक; पावसाच्या हजेरीत भक्तीचा महापूर

पुणे : पुण्यात यंदा आवाजाची पातळी दुप्पट, स्थानिक रहिवाशी झाले त्रस्त, रात्री ८ ते सकाळी ८ दणदणाट अधिक

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना वाटला वडापाव; मिरवणूक पाहणी अन् प्रत्यक्ष सहभाग

मुंबई : मुंबई मनपाचे गणेश गौरव पुरस्कार जाहीर, पंचगंगा मंडळानं मारली बाजी!

पुणे : पुण्यात दुसऱ्या दिवशीही मिरवणूक सुरूच; चारही रस्त्यावर डीजेचा दणदणाट, गर्दी फक्त कार्यकर्त्यांची

पुणे : पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास

जळगाव : गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल