शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

भक्ती : २०२५ला अंगारक चतुर्थी किती-कधी? १ महिन्यात ३ व्रतांचा महायोग, विनायक-संकष्टीची पाहा यादी!

सांगली : आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

पुणे : भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये; डीजेवर बंदी आणावी, कान गमावलेल्या सागरचे भावनिक आवाहन

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव पुढच्या वर्षी तरी होईल?

पुणे : सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

सातारा : साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका 

सांगली : १४ फूट उंचीची दीड टन वजनाची मूर्ती; सांगलीत सांभारे गणपतीची ७२ वर्षांनंतर मिरवणूक

पुणे : Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश

पुणे : ‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा