शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : आतापर्यंत ८३० टन शाडू मातीचे वितरण; पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर

कोल्हापूर : राज्य महोत्सवाचे स्वागतच, पण गणेशोत्सवातील साऊंड सिस्टिम, बेभान डान्स, बीभत्सपणा कसा रोखणार

मुंबई : “सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

कोल्हापूर : म्हाताऱ्या पावसाची भीती, माळ्यावर ठेवल्यात बाप्पांच्या मूर्ती; कोल्हापुरातील कुंभारवाड्यांमधील चित्र 

पुणे : डीजे लावणाऱ्या मंडळांना मदत करणार नाही; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

पुणे : निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी

मुंबई : रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल; चार दिवसांनंतरही पदरी निराशाच

भक्ती : शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा

महाराष्ट्र : Ganeshotsav 2025: पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही वाढवा

महाराष्ट्र : Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?