शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

महाराष्ट्र : गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : विसर्जनाला गालबोट, राज्यभरात गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू 

पुणे : पुण्यात शाही थाटात शतकोत्तर रौप्य महोत्सवी विसर्जन मिरवणूक संपन्न

ग्लोबल महाराष्ट्र : 'विश्व'विनायक! स्पेनमध्येही उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव, स्थानिकांनी काढली जल्लोषात मिरवणूक

नाशिक : नाशिकमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

महाराष्ट्र : शंकर महादेवन यांच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनाआधी रंगला भजना-कीर्तनाचा कार्यक्रम

महाराष्ट्र : अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक शांततेत;उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप

महाराष्ट्र : कल्याण-डोंबिवलीत बाप्पाला भावपूर्ण निरोप; दुपारपासून विसर्जनाला सुरूवात

महाराष्ट्र : बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

मुंबई : पुढच्या वर्षी लवकर या ! राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह