शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा

महाराष्ट्र : विघ्नहर्त्याला निरोप देताना २० बुडाले , मराठवाड्यात सर्वाधिक ९ भाविकांचा मृत्यू

मुंबई : ‘बाप्पा’ जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर, विसर्जनावेळी मुंबईकरांचे गाऱ्हाणे

नाशिक : गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

नाशिक : जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू

वसई विरार : लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप, पालघर जिल्ह्यात ४,४३८ गणेशमूर्तींचे विसर्जन

ठाणे : गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप

नवी मुंबई : बाप्पाकडे कोरोनामुक्तीचा आशीर्वाद! नवी मुंबईत अनंत चतुर्दशी दिनी ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना शांततेत निरोप

रायगड : रायगड जिल्ह्यात १३ हजार ९९२ गणेशमूर्तींचे विसर्जन, भपकेबाजपणाला आळा

नागपूर : नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन