शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश नाईक

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

Read more

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

महाराष्ट्र : 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री

नवी मुंबई : गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत

नवी मुंबई : भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार

नवी मुंबई : चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

ठाणे : राजकारणी, अधिकारी १० टक्के भ्रष्टाचारी, गणेश नाईक यांचं विधान

नागपूर : वन खात्याचे सबलीकरण, आगीवर नियंत्रण अन् वन्यजीवांचे संवर्धन करणार

नागपूर : राज्याचे वनक्षेत्र २१ वरून ३० टक्के करणार ; वनमंत्र्यांची माहिती

सिंधुदूर्ग : रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा, वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश

ठाणे : ज्यांना जनतेसाठी काम करायचं नसेल, त्या अधिकाऱ्यांनी बदली करून घ्यावी- गणेश नाईक

महाराष्ट्र : समाजात स्पर्धा असावी; पण ती द्वेषाची नसावी : गणेश नाईक