lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुरसुंगी कचरा डेपो

फुरसुंगी कचरा डेपो

Fursungi garbage depot, Latest Marathi News

फुरसुंगीचा महापालिकेत समावेश ; उपयोग मात्र शून्य : विकासकामे प्रलंबितच - Marathi News | no progress in Pending development works in Fursungi after coming in corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीचा महापालिकेत समावेश ; उपयोग मात्र शून्य : विकासकामे प्रलंबितच

कचरा डेपोच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर फुरसुंगी गाव पालिकेत घेण्यात आले.. ...

फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे - Marathi News | going garbage of fursungi wiil be stop in coming soon : vijay shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे. ...

पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार : फुरसुंगी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Pune's Garbage Rescue will come up again on the anvil: Fursunji Gramastav aggressor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार : फुरसुंगी ग्रामस्थ आक्रमक

महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. ...

फुरसुंगी कचरा डेपो प्रश्न पुन्हा पेटणार, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Furusungi Garbage Depot question ones again blaze, warning of villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी कचरा डेपो प्रश्न पुन्हा पेटणार, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

फुरसुंगी गाव महानगरपालिकेत गेल्याने चांगले रस्ते स्वच्छ पाणी, अखंडित वीज, आरोग्याच्या सुविधा, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सोयी लवकर पुरवल्या जातील असे वाटत होते. परंतु गावचे गावपणच बरे होते अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ...

फुरसुंगी कचरा डेपोतील कॅमेरे चोरीला; चौकशी न करता नव्या कॅमेऱ्यांसाठी महापालिकेची निविदा - Marathi News | Fursungi garbage depot cameras stolen; Pune Municipal corporation tender for new cameras without inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी कचरा डेपोतील कॅमेरे चोरीला; चौकशी न करता नव्या कॅमेऱ्यांसाठी महापालिकेची निविदा

फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...