शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

अन्य क्रीडा : ‘त्या’ कृत्याबद्दल मी माफी मागणार नाही : सुआरेझ

अन्य क्रीडा : २२ वर्षांच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

अन्य क्रीडा : अर्जेंटिनाची विजयी किक, पोलंडला नमवून बाद फेरीत प्रवेश

फिल्मी : FIFA World Cup 2022: अतिउत्साहात भान गमावून बसली नोरा फतेही; तिरंग्याच्या 'अपमाना'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

फुटबॉल : ब्राझील जिंकण्यासाठी मॉडेलचा 'बोल्ड' निर्णय, प्रत्येक गोलवर शेअर करणार टॉपलेस फोटो!

अन्य क्रीडा : Messi Maradona: मानलं भावा... लिओनल मेस्सीने केली कमाल, मोडला दिग्गज मॅराडोनाचा विक्रम 

फुटबॉल : Fifa World Cup, Poland : अर्जेंटिनाने पराभूत करूनही पोलंड बाद फेरीत; जाणून घ्या ३६ वर्षांनी कसा करिष्मा घडला

फुटबॉल : Fifa World Cup, Argentina Messi : मेस्सी ठरला फेल, रोमहर्षक विजयासह अर्जेंटिनाची Round 16 मध्ये एन्ट्री! पोलंडने झुंजवले

अन्य क्रीडा : विश्वचषकात माध्यमांना टाळणाऱ्या फुटबॉलपटूंना फिफा ठोठावणार दंड

अन्य क्रीडा : गतविजेत्यांना नमवूनही ट्युनिशियाची मोहीम समाप्त