शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

अन्य क्रीडा : FIFA Women's World Cup : लेकीनं देशाला बनवलं वर्ल्ड चॅम्पियन पण 'बाप' नावाच छत्र हरपलं, वाचा हृदयद्रावक कहाणी

फुटबॉल : पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या कायलिन एमबाप्पेला लागली २७१७ कोटींची लॉटरी

अन्य क्रीडा : ‘फिफा’कडे तब्बल चार अब्ज डॉलरची रक्कम !

फुटबॉल : विश्वविजयाचा ‘नायक’!

आंतरराष्ट्रीय : डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

क्रिकेट : lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

फिल्मी : Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी

क्रिकेट : OMG : लिओनेल मेस्सीसह वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना वाचवण्यासाठी मागवावं लागलं हेलिकॉप्टर, Video

मुंबई : Fifa World Cup 2022 : मुंबईमध्ये तयार झाली फिफा ट्रॉफी 

फुटबॉल : 'GOAT' कोण ही चर्चा संपली! लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला दिला आणखी एक धक्का