शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : Farmers Protest: “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही; कृषी कायद्यात बदल आवश्यकच”

भंडारा : बारव्हा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

राजकारण : गाझीपूर बॉर्डरवर भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलक आमनेसामने; दगडफेक, गाड्यांची मोडतोड 

राजकारण : ...अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक; फोटो शेअर करत मोदींना सणसणीत टोला

मुंबई : शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, राष्ट्रपतींनीही या प्रश्नी लक्ष घालावे; संदीप गिड्डे पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्र : केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी; नाना पटोले यांची टीका

राजकारण : Farmers Protest: “शेतकरी आंदोलन २०२४ पर्यंत चालेल, निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करू”

राजकारण : Farm Laws: “कृषी कायद्यावरील चर्चेसाठी केव्हाही तयार, स्वागत आहे”: नरेंद्र सिंग तोमर

क्राइम : शेतकरी आंदोलनातील लोकांनी एकाला जिवंत जाळले, वादाचं धक्कादायक कारण आलं समोर

राष्ट्रीय : Farmers Protest: देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार; राकेश टिकैत यांचा एल्गार