शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

संपादकीय : शेतकरी आंदोलनाचा तिढा

पुणे : जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण- राजू शेट्टी

क्राइम : Farmer Protest: शेतकरी आंदोलनात निहंगाकडून अजून एका मजुराला बेदम मारहाण, पायही तोडला

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: Yogendra Yadav शेतकरी आंदोलनातून महिनाभरासाठी निलंबित, लखीमपूरमध्ये मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेल्याने कारवाई 

राष्ट्रीय : Farmers Protest: “शेतकऱ्यांना आंदोलनाचा नक्कीच अधिकार; पण, तुम्ही रस्ते अडवू शकत नाही”; सुप्रीम कोर्टाने फटकारले

राष्ट्रीय : शेतकऱ्यांची यंदा दिवाळी असेल काळी; दिल्लीच्या सीमेवर येण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राष्ट्रीय : Farmer's Protest: निहंग प्रमुखांसोबत केंद्रीय कृषिमंत्री Narendra Singh Tomar यांच्या फोटोमुळे खळबळ, सरकारवर झाले गंभीर आरोप

राष्ट्रीय : नारायणने पाय कापला तर सरबजीतने हात; गुन्ह्यात वापरलेले कपडे आणि तलवार जप्त

राष्ट्रीय : लखबीरने सर्वलोह ग्रंथाला हात लावल्यामुळे निहंग संतापले, जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं ?

राष्ट्रीय : Singhu Border Murder: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, 2 निहंगांनी केले आत्मसमर्पण