शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

नागपूर : “तीन कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात”; कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे संकेत

संपादकीय : शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

राष्ट्रीय : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकरी आंदोलनाने उडवली भाजपाची दाणादाण, काँग्रेसचा निर्विवाद विजय 

राष्ट्रीय : राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे पूर्वनियोजित कटाचा भाग, पोलिसांचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : 'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

संपादकीय : दिल्लीचा वेढा उठला! शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले

राष्ट्रीय : ३७८ दिवस अन् चर्चेच्या ७ फेऱ्या; ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची यशस्वी सांगता

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन मागे, अनेक नेते उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; एकमेकांविरोधात उभे राहणार