शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : अखेर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण! १०० गावांना होणार फायदा

लोकमत शेती : रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदानाला केंद्र सरकारकडून मंजुरी

लोकमत शेती : राज्यात आजचे कांदा, सोयाबीनचे भाव किती? वाचा सविस्तर

लोकमत शेती : Fertilizers : रब्बीच्या पेरण्या तोंडावर! राज्यात केवळ ५७ टक्के खतांची उपलब्धता

लोकमत शेती : कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

लोकमत शेती : कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द?

चंद्रपूर : अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीचे सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी टाॅवरवर चढले

लोकमत शेती : जमिनींचे लिलाव कराल, तर बँक अधिकाऱ्यांवर दाखल करणार गुन्हे

लोकमत शेती : नाशिकचे कांदा लिलाव पुन्हा सुरू होणार की नाही? उद्या पिंपळगावला होणार निर्णय