शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

लोकमत शेती : Pune : चाकण औद्योगिक नगरीत फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती

लोकमत शेती : कांदा निर्यात बंदी हटविण्यासाठी शेतकरी देणार दिल्लीत धडक

लोकमत शेती : तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल! उभ्या पिकात सोडली जनावरे

लोकमत शेती : आतून पार कोसळलोय साहेब...; कैफियत सांगताना आयुक्तांसमोरच शेतकऱ्याला कोसळले रडू

हिंगोली : दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

राष्ट्रीय : शेतकरी रस्त्यांवरून थेट रुळांवर, ऊसाच्या हमीभावाचा प्रश्न

अमरावती : दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची

लोकमत शेती : दूध व्यवसाय अडचणीत; सहा महिन्यांत ११ रुपयांची घसरण

वाशिम : स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी बेमुदत उपोषण