शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांनी 10 रुपयांच्या पतंगाने पाडला लाखोंचा ड्रोन; रातोरात कोणी बांधली 10 फूट भिंत?

राष्ट्रीय : गाझीपूर सीमेवर पोहोचले शेतकरी, हरियाणाच्या सर्वात मोठ्या शेतकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रीय : 'पीएम मोदींचा वाढता आलेख खाली आणावा लागेल', शेतकरी नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय : “शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नाही”; CM मनोहरलाल खट्टर स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Farmers' Protest : शेतकरी बसले रेल्वे रुळावर, टिकरी सीमेवर 11 जवानांची प्रकृती खालावली, पंजाबच्या 3 जिल्ह्यात इंटरनेटवर बंदी 

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी पंजाब दौऱ्यावर जाणार, केजरीवाल-मान यांची भेट घेणार, अशी आहे रणनीती  

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्या नवीन नाहीत, हा आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे

राष्ट्रीय : पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनामुळे सर्व बाजूंनी सीमा सील; अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावल्याने कोंडी

फिल्मी : जय जवान जय किसान हे शाळेत शिकवतात, पण..., शेतकरी आंदोलनातील अश्रुधुरावरून मराठी अभिनेत्री संतप्त