शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : परिस्थिती गंभीर! शेतकरी आंदोलनादरम्यान 3 पोलिसांचा मृत्यू; 30 जखमी, एकाला ब्रेन हॅमरेज

गडचिरोली : Gadchiroli: अन्नदात्यांना शत्रूसारखी वागणूक! शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांचे समर्थन

लोकमत शेती : कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी गुजराती शेतकऱ्यांचा दबाव? नेत्यांच्या वक्तव्याचे वास्तव काय?

राष्ट्रीय : सरकारने अकाउंट्स ब्लॉक केली, पण आम्ही सहमत नाही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा दावा

राष्ट्रीय : पोलिसांच्या कारवाईत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; आंदोलन दोन दिवसांसाठी केले स्थगित

राष्ट्रीय : शेतकरी प्रश्नावरून केंद्र विरुद्ध पंजाब सरकार संघर्ष; गृहमंत्रालयाला पत्र लिहीत दिलं उत्तर

राष्ट्रीय : “BJP सरकार केवळ उद्योगपतींचे, शेतकऱ्यांचे असते तर MSP कायदा आणला असता”: राकेश टिकैत

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, 25 जखमी; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

मुंबई : आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी, काँग्रेसचा गंभीर आरोप