शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

नाशिक : मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

महाराष्ट्र : ठाणे ते विधानभवन पायी रॅली; न्यायासाठी बळीराजा धडकणार राजाच्या दरबारी

कोल्हापूर : शेतकरी संघटनांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा : राज्यातील विविध संघटना सहभागी होणार

नांदेड : इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

सांगली : सांगली जिल्ह्यात ऊसतोडी बंदला संमिश्र प्रतिसाद : पोलिसांचे कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष

गडचिरोली : एटापल्लीत शेतकऱ्यांची धडक

सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या : स्वाभिमानीसह शेतकरी सेना आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ठिय्या

संपादकीय : शेतकरी संघटनांचे राजकीय पेव!

हिंगोली : हिंगोलीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको