शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

महाराष्ट्र : Milk Supply Live Update - दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

मुंबई : Milk Supply : आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

महाराष्ट्र : पुण्यात दुधाची कमतरता भासणार, चितळेंचे दूध संकलन बंद

नागपूर : दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे

मुंबई : कर्ज काढून ‘बुलेट ट्रेन’, पण दूध उत्पादकांना अनुदान नाही, उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई : मुंबईत दूध आंदोलनाचा परिणाम नाही; पुरेसे दूध उपलब्ध

धाराशिव : उस्मानाबाद जिल्ह्यात दुधाच्या रिकाम्या टँकरवर आंदोलकांची दगडफेक

सातारा : Milk Supply : कराडमध्ये दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलन

नागपूर : गुजरातमधील दूध महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे षडयंत्र- जयंत पाटील