शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : अनेक महिने ठाण मांडण्यासाठी सज्ज, गावागावांतून मदतीचे हात पुढे; नाही धनधान्याची कमतरता

नाशिक : लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन चिघळले! ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची केली घोषणा

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरुन हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असाही पाठिंबा; नवरदेव ट्रॅक्टरवरुन पोहोचला लग्न मंडपात

नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत ;सदाभाऊ खोत यांचा आरोप :

कोल्हापूर : गारठणाऱ्या थंडीत राजू शेट्टी यांचा रात्रभर आत्मक्लेश

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन चिघळल्यास सुरक्षा धोक्यात; विघातक प्रवृत्ती घेतील गैरफायदा

राष्ट्रीय : चर्चा निष्फळ, आंदोलन कायम; आठ तासांनंतरही तोडगा नाही

ठाणे : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शहापूरमध्ये तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा