शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

मुंबई : कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

सांगली : Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; वांगीत जमीन अधिग्रहण अधिसूचनेची केली होळी

लोकमत शेती : Kanda market : कांद्याला अवघा 50 रुपये प्रति क्विंटल दर, शेतकऱ्यांचा संताप अनावर, मार्केटमध्ये तीव्र आंदोलन 

पुणे : परदेशी शक्तींच्या मदतीने शेतकरी आंदोलन; स्थिर सरकार पाडण्यासाठी रचले षडयंत्र - शिव प्रकाश

लोकमत शेती : Jamin Ferfar : मंजूर झालेला फेरफार रद्द कसा करायचा, किती दिवसांच्या आत अपील करावे लागते? 

लोकमत शेती : नाशिकच्या 'या' साखर कारखान्याकडे 130 शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपये थकीत, वाचा सविस्तर 

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी

राष्ट्रीय : हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी

लोकमत शेती : अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर ऊस उत्पादकांचे आंदोलन, बीडच्या शेतकऱ्यांच म्हणणं काय?

लोकमत शेती : Sugarcane Farmers Protest : 'कोयता बंद' आंदोलन सुरू; ऊसदरवाढ नाही? तर कारखाने बंद वाचा सविस्तर