शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

राष्ट्रीय : Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचा मोठा निर्णय, आता संसद भवनापर्यंत शेतकरी मोर्चा काढणार! 

राष्ट्रीय : शेतकऱ्यांनी आमदाराचे कपडे का फाडले? Bjp MLA Arun Narang | India News

राष्ट्रीय : नारंग हल्ला प्रकरण : ३०० जणांवर गुन्हा, भाजप पुढील कार्यवाही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार करणार

राष्ट्रीय : शेतकरी संघटनांनी ठरवलं तर आंदोलन लवकर संपू शकतं, केंद्र सरकार पुन्हा चर्चेसाठी तयार

राष्ट्रीय : Farmers Protest : संतप्त शेतकऱ्यांकडून भाजपा आमदाराला बेदम मारहाण; कपडे फाडले, शाई फेकली अन् तोंडाला फासलं काळं

राजकारण : Narendra Modi in Bangladesh : मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव; काँग्रेसची पंतप्रधानांवर बोचरी टीका

राष्ट्रीय : Farmers Protest: शेतकऱ्यांच्या भारत बंदचा पंजाब, हरयाणात प्रभाव; अन्यत्र संमिश्र

नाशिक : कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी कृती समितीची मागणी

वसई विरार : पालघर जिल्ह्यात ‌भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा बंद तर बँका, कार्यालये सुरळीत